Sharad Pawar Group News | प्रभाग क्रमांक सतरा मधील तीस हजार महिलांना प्रत्येकी दहा हजार एक रुपयांचं वाटप करण्यासाठी माधव पाटलांना हे कर्ज हवंय. मला नोट देऊन वोट घ्यायचं नाही अन असं निवडून ही यायचं नाही. तर महिलांच्या हाताला रोजगार देण्याचा माझा हेतू आहे. महिलांचं आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी मला हे त...