Pimpri Chinchwad News Today | पीएमपीएमएलच्या भरधाव ई-बसच्या धडकेत ९ वर्षांची सुधा वर्मा हीचा जीव गेलाय. तर राधा वर्मा ही गंभीर जखमी झाली आहे... तळवडे निगडी रस्त्यावर तळवडे चौकाजवळच हा भयंकर अपघात घडला. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय. Lokmat is one of the leading YouTube News channels whi...