पिंपरी चिंचवडच्या रस्त्यांवरून फिरणारी एक रिक्षा सध्या चर्चेचा विषय बनलीय. आपल्यालाही या रिक्षातून प्रवास करायला मिळावा म्हणून लोक आतुरतेने या रिक्षाची वाट पाहतायत. काय आहे रिक्षाचं वैशिष्टय? पाहूयात