Pimpari News | राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांनी प्रचाराची लगबग सुरू केली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या हिंजवडी-मान गटातून राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार सागर साखरे यांनी आपल्या लाखो रुपयांच्या गाडीवर पक्षाचं ब्रँडिंग करून प्रचाराला सुरुवात केली आह...