नववर्ष 2024 ला आता सुरुवात झाली आहे. अनेकांना हे वर्ष आपल्यासाठी कसं असणार आहे? हे जाणून घेण्याची इच्छा असते. त्यासाठी आवर्जून राशीभविष्य पाहिलं जातं. मीन राशी ही राशी चक्रातील बारावी राशी आहे. या राशीच्या लोकांसाठी 2024 हे वर्ष कसं असणार आहे? याबाबत पुणे येथी ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी...