Phaltan Case News | महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी प्रशांत बनकरला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. आरोपी प्रशांत बनकरला फलटणमधूनच अटक करण्यात आली. महिला डॉक्टरने सुसाईड नोटमध्ये प्रशांत बनकर याच्यावर छळाचा आरोप केला होता. तर प्रशांतच्या कुटुंबीयांनी सर्व आरोप फेटाळलेत ही बातमी ...