दररोज रस्त्यावर हजारो कुत्री ये-जा करताना दिसतात. सहसा त्यांच्याबद्दल कोणी आपुलकी दाखवत नाही. फार कमी लोक असे असतात जे भटक्या कुत्र्यांना खायला देतात, त्यांच्या पाठीवरून मायेनं हात फिरवतात. खरंतर आपलं आयुष्यच सध्या एवढं धावपळीचं झालंय की, स्वत:चाच पसारा आवरताना नाकीनऊ येतात त्यात कुत्र्यांकडे कोण पा...