Parth Pawar Land Scam | Pune Land Scam | पुण्यात गाजलेल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा चौकशी अहवाल आज (सोमवार) सादर होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या 'अमेडिया' (Amedia) कंपनीने कथितरित्या ही सरकारी जमीन खरेदी केली होती. राजेंद्र मुठे समितीने या जमीन खरेदी-विक्रीत...