Parth Pawar Case News | काही दिवसांपूर्वी पुण्यातील मुंढवा इथं मोठा जमीन घोटाळा उघडकीस आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ यांच्या अमेडिया कंपनीने बॉटनिकल गार्डनची ४० एकर सरकारी जमीन खरेदी केली होती. या जमीनीचा बाजारभाव १८०० कोटी असताना ही जमीन अवघ्या ३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली ...