Parola Nagarparishad News | पारोळा नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीने जोरदार तयारी केली असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्याशी त्यांची थेट लढत होणार आहे. या निवडणुकीमुळे पारोळ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर,...