Parliament Entry Rules | संसद भवन सुरक्षेत वाढ! संसदेत प्रवेश करण्यासाठी जाणून घ्या नवे नियम! | N18V
- published by : VIVEK KULKARNI
- last updated:
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या सुरक्षा भंगाच्या घटनेनंतर संसद भवनातील सुरक्षा आता आणखी वाढवण्यात आली आहे. पाहूयात संसद भवन प्रवेशासाठीचे नवे नियम