Parinay Phuke News | भाजप आमदार परिणय फुके यांनी गोंदिया येथे प्रसारमाध्यमांसमोर सांगितले की, 2005 पासून ते ओबीसीच्या हितासाठी लढत आहेत. जर मराठा आरक्षणामुळे ओबीसींवर अन्याय होत असेल तर ते ओबीसीसोबतच राहतील, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. Lokmat is one of the leading YouTube News channels which deli...