Parinay Fuke News | भाजप आमदार परिणय फुके यांनी ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर ठाम भूमिका मांडली आहे. अनेक वर्षांपासून ओबीसी कार्यकर्ता म्हणून काम करत असल्याचं ते म्हणाले. मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वात आधी विरोध करणारा मी होतो, असं स्पष्ट करत त्यांनी आजच्या आंदोलनकर्त्यांची बैठक मुख्यमंत्र्यांसोबत ल...