पारधी समाजाने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलं पाहिजे. रूढी, परंपरा बाजूला ठेवून शिकलं पाहिजे. हा समाज शिकला तरच मूळ प्रवाहात येऊ शकतो, या समाजातील मुलांनीही पोलीस, जिल्हाधिकारी झालं पाहिजे, असं समाजसेवक वारंवार सांगतात. शिवाय या समाजाच्या प्रगतीसाठी काहीजण स्वत: पुढाकार घेतात. आस प्रकल्पाच्या माध्यमा...