Parbhani News Today | परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, या पावसामुळे शेतातील काढणीला आलेला कापूस हातचा गेला आहे आणि त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडलाय. लागोपाठ पंधरा दिवस उघडीप दिल्यामुळे, शेतकऱ्याने काहीसा धीर धरला होता. त्यात पुन्हा पावसाने शेतकऱ्याच्या त...