advertisement
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Parbhani Lok Sabha Election "आमचा मतदानावर बहिष्कार!" 'त्या' गावात दुपारपर्यंत मतदान का नाही झालं?
video_loader_img

Parbhani Lok Sabha Election "आमचा मतदानावर बहिष्कार!" 'त्या' गावात दुपारपर्यंत मतदान का नाही झालं?

Parbhani Lok Sabha Election | परभणीतल्या एका गावानं यंदा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. पण प्रशासनाच्या आश्वासनानंतर गावकऱ्यांनी संध्याकाळी मतदान केलं. जवळपास 1300 मतदारांच्या या गावात दुपारपर्यंत शून्य मतदान झालं होतं. नेमकं काय घडलं? पाहूयात...

advertisement
advertisement
advertisement

Super Hit Box