Parbhani Farmers Issues News | राज्य सरकारने अतिवृष्टी ग्रस्त भागाच्या नुकसानी पोटी मोठे पॅकेज जाहीर केले. परंतु या पॅकेज मधील आकडे हे फसवे असून, शेतकऱ्यांच्या हातात काहीही पडणार नाही, यामधून शेतकरी बाहेर काढायचा असेल, तर कर्जमाफी आणि हेक्टरी रक्कम वाढवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यात...