Parbhani Election News | सोनपेठ नगर परिषदेची निवडणूक सध्या परभणी जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू बनली आहे! येथे परिस्थिती अशी आहे की, थेट राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) विरुद्ध इतर सर्व पक्षांची 'ऑल आघाडी' अशी दुरंगी आणि अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल काय ...