Panvel Rain Update : नवी मुंबईसह पनवेल परिसरात पावसाचा कहर | Marathi Newsपुढील काही दिवस मुंबई, पालघर, ठाणे, पुणे या जिल्ह्यांना हवामान खात्याकडून पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना सुद्धा पावसाचा अलर्ट देण्यात आला असून पश्चिम महाराष्ट्रात को...