बीड येथील भगवान भक्ती गडावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या दसरा मेळाव्याची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या या मेळाव्यातून पंकजा मुंडे पुढील राजकीय वाटचालीबद्दल काय संकेत देणार, याबद्दल उत्सुकता आहे.The preparations for the Dussehra Melava (ga...