Pankaja Munde News | प्रत्येक जण हा स्वतःच्या हक्कासाठी लढत असतो.. एक जण हक्क मिळावा म्हणून लढतो तर दुसरा आपल्या अबाधित राहावे यासाठी लढतो. सामाजिक विन विस्कटू नये ही आमची जबाबदारी आहे.. आधुनिक काळातले राज्यकर्ते हे राजा असतात पाच वर्षासाठीचे त्यांनी त्या राजासारखं मन ठेवले पाहिजे.. सर्वसमावेशक धोरण...