Pankaja Munde Dasra Melava Full Speech 2025 | पंकजा मुंडे यांचा भगवानगड येथे दसरा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात धनंजय मुंडे यांनीही हजेरी लावली. यावेळी पंकजा मुंडेंनी सध्याच्या राजकारणावरून तुफान फटकेबाजी अन् शेरोशायरी केली. Munde Dasara Melava News |भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या ...