Pankaj Dheer Death News | ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजनसृष्टीला धक्का बसला आहे. बुधवारी मुंबईतील विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या शोकाकुल प्रसंगी बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने हजेरी लावत कुटुंबाला धीर दिला. Lokmat is ...