राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये सहभागी होत दर्शन घेतले. यावेळी हरिभाऊ बागडे यांनी वारकऱ्यांच्या वक्तव्यावर अबू आजमीवर निशाणा साधलाय. एक दिवस आपले वारकरी अबू अजमीला बुक्का लावल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा दिलाय... News18 Lokmat is one of the leading YouTu...