आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना आपल्या होडीतून चंद्रभागेची सफर घडवून आणण्यासाठी येथील कोळी बांधवांची आपल्या होड्या सज्ज करून तयार झाले आहेत. येथील कोळी समाजातील सुमारे दोनशे ते अडीचशे कुटुंबांचा उदरनिर्वाह आजही होडी व्यवसायावरच अवलंबून आहे. News18 Lokmat is one of the leading YouTube...