पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील तळघरात परंतु विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट प्रवेश करून पाहणी केली. यानंतर या तळघरात काही मुर्त्या आढळून आले आहेत सात ते आठ प्रकारच्या वेगवेगळ्या दगडी मुर्त्या, नाणी हे आता तळघरातून बाहेर काढण्यात आले आहे. याबाबत पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने हे सध्या मुर्त्...