Pandharpur Vitthal Mahapuja : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा, तयारीचा आढावा थेट मंदिरातूनआज आषाढ शुद्ध दशमी आहे आणि संपूर्ण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर एकादशीच्या सोहळ्यासाठी सजवण्यात आले आहे. उद्या होणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार्या महापुजेची संपूर्ण तयारी झाली आहे आणि श्री वि...