पंढरपुरातील चंद्रभागा नदीची पाणीपातळी वाढली असून, जुना दगडी पूल पूर्णतः पाण्याखाली गेला आहे. प्रशासन सतर्क असून, भाविकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.Flood-like situation in Pandharpur as water level of Chandrabhaga river surges. The historic British-era stone bridge is completely submer...