Pandharpur Election News | पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान ६५ टक्के झाले असून, ९७ मतदान केंद्रावरील मतपेट्या (EVM मशिन्स) शासकीय गोदामातील स्ट्रॉंग रूममध्ये अत्यंत सुरक्षितपणे ठेवण्यात आल्या आहेत. कडाक्याच्या थंडीतही या मतपेट्यांच्या सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.मतमोजणी होईपर्...