शाळेत जाण्यासाठी पाच किलोमीटरचा पायी वळसा घालावा लागत असल्याने वाडा तालुक्यातील नाकडपाडा येथील विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून नदीतील वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून नदीपार करत असल्याचा धक्कादायक प्रकार पालघरच्या वाडा तालुक्यात समोर आला आहे . वाडा तालुक्यातील नाकडपाडा येथील विद्यार्थी गारगाव येथील आ...