Palghar Heavy Rain : पालघरमध्ये मुसळधार पाऊस, सुर्या नदीप्रकल्पातून विसर्ग सुरु | Marathi Newsपालघर जिल्ह्यात आजही पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे... गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झालवी आहे.. सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणातून ...