भारतात मानल्या जाणाऱ्या 64 कलांपैकी एक कला म्हणजे चित्रकला होय. आपल्या कुंचल्याच्या जादूने अनेकांना भुरळ घालणारे दिग्गज चित्रकार आपल्याकडे घडले. अशाच एका छत्रपती संभाजीनगरमधील चित्रकाराने भौगोलिक सीमेच्या भिंती ओलांडल्या आहेत. प्राचार्य रवींद्र तोरवणे यांच्या चित्रांचे प्रदर्शन थेट चीनमधील जगप्रसिद्...