पान ट्रक कधी पाहिला आहे का? कारण असे पान ट्रक फारच कमी पाहायला मिळतात. पण मुंबईतील दादर पूर्वेला स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर जे हिंदमाता मार्केट सुरु होतं. त्यामार्केट मधील शिवनेरी इमारतीच्या समोर हा पान ट्रक उभा असतो. या पान ट्रकमध्ये तुम्हाला किमान 40 प्रकारचे पान पाहायला मिळतील आणि तेही अगदी वेगव...