जन्मजात दोन्ही डोळ्यांनी दृष्टिहीन असूनही, जनार्धन यांनी आपल्या जिद्दीने आणि परिश्रमाने अंधत्वावर मात केली. सुरुवातीला पोटापाण्यासाठी रेल्वेमध्ये पेन विकून त्यांनी संघर्ष केला. मात्र, हार न मानता त्यांनी अभ्यास सुरू ठेवला आणि अखेरीस त्यांनी देशाच्या संरक्षण (Defence) विभागात सरकारी नोकरी मिळवून आपले...