Sarpanch Santosh Deshmukh Murder News | सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक दिवस पूर्ण झालंय. मस्साजोग येथे त्यांचं वर्षश्राद्ध आयोजित करण्यात आलं होतं. देशमुख कुटुंबीयांसह मस्साजोगचे गावकरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. असं असताना व्हायरल होणाऱ्या एका ऑडिओ क्लिपमुळं बीडमध्ये पुन्हा एकदा एकच खळबळ सु...