कपडे खरेदी हा महिलांचा आवडता आणि जिव्हाळाच्या विषय आहे. त्यामध्ये महिलांना नवनवीन फॅशेनचे कपडे घालायला आवडतात. मात्र, महिलांच्या फॅशनमध्ये एकमेव असा पेहरावा जो कधीच आऊट ऑफ फॅशन नसतो, तो म्हणजे वनपीस फ्रॉक. कुठे बाहेर फिरण्यासाठी पार्टीसाठी महिलांच्या डोक्यात सर्वप्रथम वनपीस फ्रॉकचाच विचार येतो. त्या...