Omraje Nimbalkar Vs Rana Patil News | रस्त्याच्या कामाला 18 महिने उशीर का झाला एकच आदेश दोन वेळा का या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या खासदार ओमराजे निंबाळकर यांची आमदार राणा पाटील यांनी काढली लायकी...नुसतं लोकांचं शोषण करून किंवा पैसे हाणून लायकी कळत नसते शरद पवारांना धोका देणाऱ्यांन...