Omraje Nimbalkar On Vote Chori News: तुळजापूर विधानसभेमध्ये 6000 मतांची चोरी झालेली आहे. तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बोगस मतदार बनविण्यात आलेले आहे. नऊ महिन्यापूर्वी तक्रार केल्यानंतर देखील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने कुठलीही कारवाई करण्यात आली नाहीये, अशी प्रतिक्रिया खास...