राज्य सरकारने पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी भरीव मदत जाहीर केली आहे. शेतकऱ्यांच्या याच मदतीवरून ओमराजे निंबाळकर यांनी आक्षेप घेतला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मूळ मागण्याच मान्य केल्या नाहीत. त्यामुळे आता रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. अस म्हणत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. Lokmat is one of the le...