Omkar Elephant News | सिंधुदुर्गात ओंकार हत्तीची दहशत, पाहा न्यूज 18 लोकमता ग्राऊंड रिपोर्ट | N18Vसिंधुदुर्गमध्ये (Sindhudurg) हत्तीच्या दर्शनाने मोठी खळबळ उडाली आहे. 'ओंकार' नावाचा हत्ती (Omkar Elephant) थेट न्यूज एटीन लोकमतच्या (News18 Lokmat) कॅमेरात कैद झाला आहे, ज्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे आ...