OBC Reservation News: Maratha Vs OBC: अंतरवाली सराटीमध्ये सुरु असलेल्या ओबीसी आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे.. मनोज जरांगे यांच्या मागण्या मंजूर करून शासनाने काढलेल्या जीआर विरोधात ओबीसीचे बाबासाहेब बटुळे बाबा, विठ्ठल तळेकर, बाळासाहेब दखने आणि श्रीहरि निर्मळ हे आमरण उपोषणाला बसले आहेत. News18 Lokm...