Nitin Gadkari On E20 Fuel Criticism | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दावा केला आहे की, ई-20 (20% इथेनॉल मिश्रित इंधन) वापराबाबत सोशल मीडियावर चालणारी टीका ही पैसे देऊन चालवलेली राजकीय मोहीम आहे. दिल्लीतील ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स सोसायटीच्या 65 व्या अधिवेशनात गडकरींनी स्पष्ट केले की, भारत 22 लाख...