Nitesh Rane News | सिंधुदुर्गात भाजपला (BJP) शह देण्यासाठी कणकवली शहर विकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंची शिवसेना (Shiv Sena UBT) आणि शिंदेंची शिवसेना (Shiv Sena Shinde) एकत्र आल्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. Lokmat is one of the leading YouTube News channe...