Nitesh Rane News | मत्स्यबंदीमुळे गेले तीन महिने मच्छीमार बांधवांना व्यवसाय करता आला नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे. आमच्या महायुती सरकारने मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला असून त्यामुळे मत्स्यव्यवसायिक आणि मत्स्य कास्तकार हे आता शेतकरी दर्जाचे आहेत.येत्या अधिवेशनात शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमार बां...