नाशिकच्या इगतपुरी परिसरात असलेल्या धारवाडीतील पाण्याचं दुर्भिक्ष न्यूज 18 लोकमतनं दाखवलं, हंडाभर पाण्यासाठी एका गरोदर महिलेला करावी लागणारी जीवघेणी कसरत न्यूज 18 लोकमतनं बातमीतून समोर आणली. ही बातमी बघितल्यानंतर वेल्स ऑन व्हील्स या सामाजिक संस्थेनं पुढाकार घेत या गरोदर महिलेसह या भागातील 100 कुटुंबा...