नवीन वर्षात फिटनेसकडे लक्ष देऊयात या विचाराने अनेकजण व्यायाम सुरु करतात, पण काही आठवडे झाले की त्यात गॅप पडायला लागतो किंवा व्यायामाचं रुटीन थांबतं. म्हणून काही छोट्या टिप्स ज्याने तुमचा फिटनेस गोल पूर्ण होईल, जाणून घेऊयात आजच्या 'फिटनेस फंडा'मध्ये...