Nepal Protest Big Breaking News | सप्टेंबर 2025मध्ये नेपाळ सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, एक्ससह 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. या बंदीच्या विरोधात Gen‑Z ने राजधानी काठमांडूसाठी जनतेला रस्त्यावर उतरवले आणि The Final Revolution” अशी घोषणा केली. आंदोलकांनी संसद भवनाजवळ बॅरिकेट ओलांडण्य...