उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज एक महत्त्वाची बैठक बोलावलीये.. राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना आणि त्यांच्या निवारणासंदर्भात महत्त्वाची चर्चा करण्यासाठी विधानभवनात बैठक घेण्यात येणार आहे... या बैठकीचं निमंत्रण हे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनाही पाठवण्यात आलंय... तसेच या बैठकीसा...