NCP On CM Post : भाजप पाठोपाठ राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका, मुख्यमंत्री भाजपचाच हवाराज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान झालं. महायुतीकडून विजयाचा जोरदार जल्लोष झाला .मविआला काही जागांवर पिछाडीवर रहावं लागलं आहे. भाजपकडून फटाक्यांची आतषबाजी होत जोरदार जल्लोषही झाला. निकालानंतर महायुतीच्या नेत्या...