Sharad Pawar News: मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांनी फोन केले आहे. त्यांनी मला विनंती केली त्यांचे उमेदवार हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहे त्यामुळे आम्ही त्यांना मदत करावी. मी त्यांना सांगितले की मला शक्य नाही. त्यांनी विचारले का शक्य नाहीत तेंव्हा मी त्यांना सांगितले की ते आमच्या विचाराचे न...